संपादकीय
-
बिल्कीस बानू अत्याचार प्रकरणी केज येथील हाजारो महिलांचा भव्य मोर्चा तहसीलवर धडकला
आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल प्रतिनिधी.. गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस…
Read More » -
लोक प्रेरणा
रूई येथील एकलव्य संघटनेच्या जाहिर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – भारत फुलमाळी
सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित लाभणार माजलगाव ( वर्तमान महाराष्ट्र ) एकलव्य संघटना…
Read More » -
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा!
पुणे, दी. 13 सप्टे 2022, मंगळवार,वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त महराष्ट्र…
Read More » -
लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई दि.१२ : – लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज…
Read More » -
शब्दांचे पुष्प
पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद निधन
पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद निधनमाजलगाव / प्रतिनिधीपुरोगामी पत्रकार संघाचे माजी…
Read More » -
आपला जिल्हा
आयुर्वेद शास्त्रात आजाराला दूर ठेवण्याचेसामर्थ्य – डॉ. ना. दि. वारकरी
मोफत आरोग्य शिबिरात घेतला २२० रुग्णांनी लाभ क्रांतीवीर गणेश मंडळाचा उपक्रममाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )दि.७ शहरातील जुना तहसील रोड…
Read More » -
वर्तमान महाराष्ट्र
सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधन
सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधनमाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )सदधम्म सेवा संघ माजलगाव कार्याध्यक्ष आसाराम ( हौसाराम…
Read More » -
Sports
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या बालाजी गुट्टे यास कडक शासन करा : नुमान चाऊस
निवेदन भारतात ईशनिंदा प्रतिबंधक कायदा करावा – मौलाना आझाद युवा मंच प्रतिनिधी,सदरील बातमी अशी की बीड जिल्ह्यातील परळी शहर येथे…
Read More » -
कला आणि क्रीडा
जेष्ठ कवी नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांच्या काव्यवाचनाचा लाभ घ्यावा – डॉ जितीन वंजारे.
बीड प्रतिनिधि:- चळवळीतील ज्येष्ठ कवी, शाहू फुले आंबेडकरी विचाराचे विचारवंत सामान्य माणसाची परिस्थिती स्वतःच्या जिभेवर आणून ती लोकांच्या डोक्यापर्यंत पोहोचवण्याचं…
Read More » -
कवी संमेलन
बनसारोळा गावात प्रथमच महाराष्ट्र विद्यालयात विध्यार्थी कवि संम्मेलन.
केज प्रतिनिधि: तालुक्यातील बनसारोळा गावात प्रथमच विद्यार्थी कवि संमेलन होत आहे .वै.नारायणदादा काळदाते यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून शालेय विध्यार्थ्यांना…
Read More »